माझं नवं न्यूज वेबसाईट – FlashPress.in

नमस्कार मित्रांनो,आज माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. मी नुकतंच माझं स्वतःचं न्यूज वेबसाईट FlashPress.in सुरू केलं आहे. FlashPress.in म्हणजे काय? FlashPress हे एक हिंदी न्यूज पोर्टल आहे. इथे तुम्हाला मिळतील – आज अनेक वेबसाईट्सवर बातम्या मिळतात, पण त्यातला गोंधळ टाळून वेळ वाचवणारी आणि विश्वासार्ह बातमी देणं हे FlashPressचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे सुरू करण्यामागचं कारण माझा … Read more

बैलपोळा : शेतकऱ्यांचा आणि बैलांचा ऋणानुबंध

“वसुधैव कुटुंबकम्” – हा आपल्या भारतीय संस्कृतीचा शाश्वत मंत्र. या पृथ्वीवरील प्रत्येक जीव, प्रत्येक वृक्ष, प्रत्येक प्राणी आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. आणि या कुटुंबातील सर्वांत मेहनती, नि:शब्द पण सर्वात जास्त योगदान देणारा सदस्य म्हणजे शेतकऱ्याचा सोबती — बैल. बैलपोळ्याचा उत्सव श्रावण महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रात बैलपोळा साजरा केला जातो. हा फक्त एक उत्सव नाही, तर … Read more

मराठी आध्यात्मिक संज्ञा व त्यांचे अर्थ – संपूर्ण यादी

मराठी आध्यात्मिक संज्ञा आणि त्यांचे अर्थ
आध्यात्मिक ज्ञान समजून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात तत्त्वज्ञानाचा वापर करण्यासाठी या संज्ञा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या लेखात आपण अनेक आध्यात्मिक संज्ञा आणि त्यांचे सोप्या भाषेत अर्थ पाहणार आहोत, जे तुमच्या धार्मिक, तत्त्वज्ञानात्मक आणि आत्मिक प्रवासाला अधिक अर्थपूर्ण बनवतील.

🌍 “तुमचा श्वास आणि पृथ्वीची लय एकच आहे!”

जाणून घ्या पृथ्वी ही पेशीसारखी का आहे… “तू श्वास घेतोस, तेव्हा पृथ्वीही घेत असते.”“काय? पृथ्वी श्वास घेते? हे कसं काय?”“हो! आणि हेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे!” 🔸 पृथ्वी म्हणजे एक पेशी? पण कशी? आता कल्पना कर – तुझ्या शरीरात लाखो पेशी आहेत.प्रत्येक पेशीचं एक कवच (shield) असतं. ते कवच पेशीच्या आतले भाग सुरक्षित ठेवतं.त्यामुळे … Read more

Exit mobile version